Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्या नीतिमध्ये अनेक असे सल्ले दिले आहेत, जे कुटुंबासाठी फार महत्त्वाचे आहे. चाणक्य यांनी असं देखील सांगितलं आहे की, पतीने कधीच पत्नीच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवून निर्णय घेऊ नये... तर जाणून घ्या चाणक्य यांनी काय सांगितलं आहे. Chanakya Niti : कोणत्या कुटुंबात वाद होत नाहीत, असं कोणतंच कुटुंब नाही. सासू - सूनेमध्ये तर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाद होत असतात.