वैजापूर : लग्न होऊन अवघे सहा महिने झालेल्या २१ वर्षीय शुभांगी वाघचौरे हिने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना गाढेपिंपळगाव येथे उघडकीस आली आहे. हुंड्यातील राहिलेल. हुंड्यातील राहिलेले ५० हजार रुपये माहेरून आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप आहे. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची फिर्याद तिच्या आईने विरगाव पोलिसांत दिली आहे..त्यावरून पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैजापूर) असे मृत विवाहितेचे नाव आहे.