Mumbai Crime News: UPSC चे स्वप्न भंगले, KBC मध्येही हॉट सीटपर्यंत पोहोचता आले नाही, मग कर्जबाजारी झालेल्या तरुणाने थेट गुन्हेगारीचा मार्ग निवडला. त्याने कांदिवलीत ज्वेलर्समधून ५ लाखांची सोन्याची साखळी लांबवली. हा तरूण बीटेक कॉम्युटर सायन्स पदवीधर आहे. कांदिवली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. Mumbai Crime News: अधिकारी होण्याचं स्वप्न, 'केबीसी'चा मंच आणि अपयश... कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, आणि अखेर कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत दरोडा टाकला.