मुंबई : पाऊस व पावसाळ्यात पाणी उपसा करण्यासाठी जागोजागी बसवण्यात आलेले पंपिंग स्टेशन याची अपडेट माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला मिळावी यास. कंपनीची शिफारस पालिका प्रशासनाने केली आहे.सध्या नियंत्रण कक्षात २०१६ मध्ये उभारण्यात आलेल्या डीएलपी प्रोजेक्टर तंत्रज्ञानावरील व्हिडीओ वॉलचा वापर केला जात आहे. गेल्या नऊ वर्षांपासून ही यंत्रणा २४ विविध यंत्रणांवर एकाच वेळी लक्ष ठेवण्यास मर्यादा येतात.महापालिकेच्या पहिल्या आणि तास कार्यरत असल्याने तिचे आठही पॅनेल जीर्ण झाले आहेत.