मुंबई : मुंबईत दिवाळी सणाचा जल्लोष साजरा केला जात असताना अंधेरी येथे धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका ३२ माजली इमारतीतील १७व्या मजल्यावर भीषण आग लागल्य. एका ३२ माजली इमारतीतील १७व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुमारे दीड तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलं. मात्र या दुर्घटनेत एका ४६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. .मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला ब्रिजजवळील रुणवाल टॉवरमध्ये शुक्रवार (ता.