मुंबई : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी धडक कारवाई केली आहे. ६ आणि. ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी राज्यभरात राबवण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान २९ आस्थापना आणि वाहनांमधून सुमारे १७,८२४ किलो अन्नपदार्थ मत ६३.०९ लाख) जप्त त आले असून ४३ अन्न यिकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही विशेष मोहीम राबवण्यात आली.