Maharashtra SIR Voter List 2026: महाराष्ट्रातील मतदारांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण एसआयआरनंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होत आहे. या यादीत तुमचे नाव आहे की नाही, याची तपासणी मतदारांनी आवर्जून करणे गरजेचे आहे. नाव वगळले गेले असल्यास घाबरण्याची गरज नसून, दावे-हरकती दाखल करून नाव पुन्हा समाविष्ट करण्याची संधी मिळणार आहे., महाराष्ट्र News, Times Now Marathi.