सातारा : सातारा जिल्ह्यात विविध भागात, विशेषकरुन दुर्गम डोंगराळ भागामध्ये मोबाईल नेटवर्क नेहमीच विस्कळीत होत असते. अनेक ठिकाणी तसेच पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मोब. अनेक ठिकाणी तसेच पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मोबाईलला रेंजच नसते त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. जिल्हा प्रशासन आणि मोबाईल नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन दुर्गम-डोंगराळ भागातील मोबाईल नेटवर्क सेवा कायम सुरळीत राहील, अशी ठोस उपाययोजना तातडीने करावी, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी.