Vivekanand Patil On Sahyadri Project: महाराष्ट्राला गुजरातच्या दावणीला बांधण्याचं षडयंत्र सुरू आहे. प्रकल्पांतील रोजगार आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावरून विवेकानंद पाटीलने आरोप केला आहे. विवेकानंद पाटीलने आज संवाद साधला आहे. बोलताना विवेकानंद पाटील म्हणाला की, गेल्या 10 दिवस बघत आहे. ते संपल्यावर मी लगेच याठिकाणी पाहणी केली. विकासच्या नावाखाली हजारो झाडतोड असेल तर आम्ही विरोध करणार. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड झाली आहे. महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवायची असेल तर महाराष्ट्रामध्ये विकास झाला पाहिजे.