वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना आज कामातील अडथळ्यांमुळे काहीसा तणाव जाणवू शकतो. कार्यालयातील भेदभावपूर्ण वातावरणामुळे नोकरी बदलण्याचा विचार मनात येऊ शकतो. कुटुंबातील सदस्य तुमच्या रागीट स्वभावामुळे नाराज होण्याची शक्यता आहे. Today Horoscoe 08 November 2026 : मेष : मेष राशीच्या लोकांसाठी दिवाळीचा दिवस आनंद आणि उत्साह घेऊन येणार आहे. मित्रमंडळींसोबत फिरण्याचा किंवा जुन्या मित्रांना भेटण्याचा योग जुळून येईल. कुटुंबात एखादी आनंदाची बातमी मिळाल्याने उत्साहाचे वातावरण राहील.