Jitendra Awhad News: शरद पवारांच्या भेटीनंतर विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी मोठी माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी दोन्ही गटांतील नेते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री अनिल देशमुख, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट.