#gokulelection #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics कोल्हापुरातील गोकुळ दूध संघामध्ये बहुमताला डावलून पाच शासकीय सदस्यांची नियुक्ती करून गोकुळ संघ ताब्यात घेण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. गोकुळ दूध संस्था ही फक्त एका जिल्ह्यापुरती आहे, त्या एका संस्थेसाठी सरकार खूप आतुर आहे असं समजण्याचं कारण नाही. सरकारला गोकुळवर कब्जा करायचा नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.