दिवाळी म्हटलं की घराची साफसफाई, सुंदर रांगोळी, दारात आकाशकंदील, पणत्यांची रोषणाई आणि फराळाचा सुगंध… असं सगळं प्रसन्न वातावरण डोळ्यांसमोर येतं. दिवाळीच्या या सणा. दिवाळीच्या या सणात लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असतं. या दिवशी घरोघरी देवी लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा करून सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली जाते. .Nomination form : उमेदवारी अर्ज भरताय.. हे आहेत शुभ मुहूर्त.दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असतं. या दिवशी घरोघरी लक्ष्मीमातेची विधिवत पूजा केली जाते.