संजय भोईरभिवंडी: ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो प्रकल्प -५ चे श्रेय हे फक्त आणि फक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच आहे. पण सर्वप्र. पण सर्वप्रथम मागणी केल्याचे श्रेय मी जरूर घेणार. न केलेला कामाचे क्रेडिट घेण्याची आपली सवय नाही, अशी परखड प्रतिक्रिया माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कुणाचे नाव न घेता दिली आहे.