भिवंडी: शहरातील भोईवाडा पोलीस ठाण्यातील शासकीय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील महत्त्वाचे फुटेज परस्पर डिलीट करून पुरावा नष्ट केल्या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्. उमेश चंद्रभान नागरे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस शिपाईचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहिती- नुसार परिसरातील सराईत गुन्हेगार म्हणून पोलीस ठाण्यात नोंद असलेला अख्तरअली याच्या विरोधात महिला तक्रार देण्यासाठी आली होती. .Arecanut leaf spot disease: हवामान बदलामुळे सुपारीच्या पिकांवर ठिपक्यांच्या रोगाचे संकट; बागायतदारांनी वेळीच उपाययोजना करण्याचे आवाहन.