३ लाख रुपये. chittorgarh sanwaliya seth temple devotee offers gold heart after successful heart surgery पुढारी ऑनलाईन : हृदयविकाराचा त्रास सुरू असताना करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर एका भाविकाने भगवान सांवळिया सेठ यांची कृपा मानून आपला नवस पूर्ण केला. सर्वसाधारणपणे भाविक देवाला सोन्या-चांदीचे दागिने, मुकुट किंवा इतर मौल्यवान वस्तू अर्पण करतात. मात्र, हृदयावरील उपचार यशस्वी झाल्यानंतर सोन्याचे हृदय अर्पण करण्याची या भाविकाची श्रद्धा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे..