अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 7 दिवसात 35 वर्षातील दमदार कामगिरी. मुंबई : भारतीय शेअर बाजारात 2 ते 6 नोव्हेंबर हा दमदार तेजीचा आठवडा ठरला. या आठवड्यात सेन्सेक्स 8.8 टक्क्यांनी वधारला. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी केल्यानं हे.