Agristack : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील महायुती सरकारनं ॲग्रीस्टॅक अंतर्गत मोठा निर्णय घेतला आहे. यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. . Agristack मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील महायुती सरकारनं ॲग्रीस्टॅक अंतर्गत मोठा निर्णय घेतला आहे. ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी सर्वच शेतकऱ्यांना देण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला आहे. जमिनीची नोंद किंवा लागवडीची माहिती उपलब्ध नसल्याने फार्मर आयडीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.