Gokul President Election 2026 : गोकुळच्या बाबतीत आम्ही कुणालाही सोडणार नाही. पुढे बघा काय काय होईल. गोकुळमध्ये सत्यमेव जयतेचं होईल, असंही सपकाळ म्हणालेत. गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी सतेज पाटील यांनी आम्हाला फॉर्म्युला द्यावा, आम्ही त्यांना रोखलेलं नाही, अशी ऑफर हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटलांना दिली. त्यामुळे सतेज पाटील नेमकं काय करणार?, कोणती भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, कायद्यात 14 चा कोरम गरजेचा आहे.