उमरखेड : नापिकी, दुष्काळ आणि वाढत्या आर्थिक विवंचनेने एका शेतकऱ्याचा जीव घेतला. घरातील कर्ता पुरुष काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर सणासुदीच्या दिवसांतही कुटुंबाच्य. या दुःखात सहभागी होत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी (दि. ६) फुलसावंगी येथे जाऊन डोंगरे कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांनी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली..महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील शेतकरी जगजीवन डोंगरे यांनी नापिकी आणि दुष्काळाच्या संकटाला कंटाळून दि.