Gift For Diwali: दिवाळीत आपल्या खास व्यक्तींना कोणती भेटवस्तू द्यायची या फार मोठा प्रश्न असतो. कोणाला काय द्यायचं हे कळतच नाही. त्यामुळे असे काही गॅजेट्स आहेत, जे तुम्हाल 2000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतील... तर जाणून घ्या असे 5 गॅजेट्स... Gift For Diwali: दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण... दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण मिठाई आणि फराळ तर नातेवाईकांना देतोच. पण आपल्या खास व्यक्तींना काय भेट द्यायची हा मोठा प्रश्न उपस्थित राहतो.