कॅनबेरा : अंबरमध्ये म्हणजेच झाडाच्या घट्ट झालेल्या डिंकामध्ये जतन असलेल्या प्राचीन वनस्पतींच्या जीवाश्मांमुळे एक रंजक बाब समोर आली आहे. आग्नेय आशियातील उष्णकटिब. आग्नेय आशियातील उष्णकटिबंधीय जंगलांची समृद्ध जैवविविधता ही सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी आजच्या वायव्य ऑस्ट्रेलियापासून विलग झालेल्या पृथ्वीच्या भूपर्पटीच्या (crust) एका छोट्या तुकड्यामुळे अस्तित्वात आली आहे, असे एका नवीन अभ्यासात स्पष्ट झाले आहे..