Discover how BJP is paving the way for alliances in the District Bank elections, including insights on candidate selection and strategies to ensure victory through effective partnerships. जिल्हा बँक निवडणूक (लोगो) ---- मित्रपक्षांसोबत युतीसाठी भाजप अनुकूल उपशीर्षक गिरीश महाजनांचे संकेत; पक्षाच्या बैठकीत जागेनिहाय आढावा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून छाननीदरम्यान झालेल्या घडामोडींमुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये कमालीचे मतभेद निर्माण झाले आहेत.