Absconding accused in Kadaknath chicken farming scam arrested after eight months in Sangli. ५६ लाख ३५ हजार रूपयांची शेतकऱ्यांची फसवणूक | Sangli Marathi News (मराठी बातम्या). Find Breaking Headlines, Current and Latest Sangli news in Marathi at Lokmat.com. सांगली : सांगलीसह राज्यभरात चर्चेत आलेल्या कडकनाथ कोंबडी पालनमधील ५६ लाख रुपयांच्या घोटाळ्यात फरारी असलेल्या प्रतीक दिपक कांबळे (वय ३४, रा. पलूस) याला आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली.