Elephant Maya Vantara Treatment: केरळमधील अभयारण्यात गेल्या १८ महिन्यांपासून उपचार घेत असलेल्या ‘माया’ या हत्तीच्या पिल्लाला आता वनतारा येथे हलवण्यात आले आहे. ग. गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या अवघ्या १८ महिन्यांच्या मायाला विशेष उपचारांसाठी केरळमधून गुजरातमधील जामनगर येथील वनतारा येथे हलवण्यात येत आहे. केरळच्या मुख्य वन्यजीव संरक्षकांनी ५ नोव्हेंबर २०२६ रोजी तिच्या स्थलांतराचे आदेश दिले आहेत..मायाचा जन्म झाल्यानंतर काही वेळातच तिच्या सोबत असलेल्या हत्तींचा कळप नदी ओलांडून पुढे गेला.