Solapur Pune Highway Accidentमोहोळ : सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील शेटफळ ते तेलंगवाडी गावादरम्यान कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आठ. शुक्रवारी (दि.६) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वडाचीवाडी गावाच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..या अपघातात पार्थ तुषार भारंबे (वय ८), विलास चांगु भारंबे (वय ६६) आणि शोभा विलास भारंबे (वय ६३, तिघेही रा. तर तुषार विलास भारंबे आणि पूनम तुषार भारंबे हे पती-पत्नी जखमी झाले आहेत.