जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदाची आणि उत्साहाची ठरणार आहे. Jalna News: Sweet Diwali of District Bank employees तळणी, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदाची आणि उत्साहाची ठरणार आहे. बँकेचे नूतन अध्यक्ष राहुल लोणीकर यांनी कर्मचाऱ्यांना एक मोठी आणि ऐतिहासिक दिवाळी भेट दिली आहे. .