अंबड तालुक्यातील दुनगाव येथील पाणीपुरवठ्याचे टँकर तब्बल पंधरा दिवस लालफितीत अडकून बंद होते. Dungaon village Ambad taluka water supply tankers stalled fifteen daysअंबड, पुढारी वृत्तसेवाः अंबड तालुक्यातील दुनगाव येथील पाणीपुरवठ्याचे टँकर तब्बल पंधरा दिवस लालफितीत अडकून बंद होते. विशेष म्हणजे, २ नोव्हेंबर रोजी अंबड पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ सहाय्यक प्रमोद वाघ यांना टँकरच्या बिलावरून मारहाण झाल्याची घटना घडली. .Marigolds : शेतकऱ्याने दुष्काळातही फुलवली झेंडूची शेती.