Nagpur : नागपूरच्या मेयो रुग्णालयात 4 नोव्हेंबरला कर्तव्यावर असलेल्या निवासी डॉक्टराला पोलीस कर्मचारी आणि त्याच्या मुलाने मारहाण केल्याचा आरोप आहे. Nagpur Crime News : नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (Indira Gandhi Government Medical College & Hospital) म्हणजेच मेयो रुग्णालयात 4 नोव्हेंबरला कर्तव्यावर असलेल्या निवासी डॉक्टराला पोलीस कर्मचारी आणि त्याच्या मुलाने मारहाण (Nagpur Mayo Hospital) केल्याचा आरोप आहे. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रणही समोर आले आहे.