Sharad Pawar Health Update : ज्येष्ठ नेते शरद पवार हे सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आणि भेटण्यासाठी अनेक नेते येत आहेत. काहींनी त्यांना फोन केला आहे. Sharad Pawar in Breach Candy Hospital: सोलापूरच्या दुष्काळी दौऱ्यावर असताना शरद पवार यांची तब्येत बिघडली. 1 नोव्हेंबर रोजी ते पंढरपूर तालुक्यातील दुधाळी सोलापूर आणि नंतर पुढे भूम-परंडा तालुक्याला भेट देणार होते.