70 च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या एका अभिनेत्रीची कहाणी तुम्हाला माहित आहे का? या लोकप्रिय अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याची आजही चर्चा होते. चित्रपटसृष्टीत मोठे यश मिळवूनही त्यांच्या प्रेमकहाणीला मात्र सुखद शेवट मिळाला नाही. एका विवाहित दिग्दर्शकावर प्रेम असूनही त्यांनी आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेतला. तर जाणून घ्या, कोण होते ते दिग्दर्शक आणि काय होती त्यांची प्रेमकहाणी?