मुंबई : ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि अन. पुण्यातील रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार यांना बुधवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी विविध राजकीय नेते रुग्णालयात भेट देत आहेत. प्रतीत समदानी यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्यांना कफचा त्रास असून, श्वसनमार्गाचा संसर्ग झाला आहे.