लंडन : विज्ञानाच्या पुस्तकातून किंवा एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटातून बाहेर पडावा असा भासणारा, पूर्णपणे पारदर्शक डोके आणि आतून चमकणारे हिरवे डोळे असलेला अत्यंत. हा मासा समुद्राच्या अशा भागात राहतो जिथे सूर्याचा प्रकाश सहसा पोहोचत नाही. समुद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे ६०० ते ८०० मीटर (२००० ते २६०० फूट) खाली असणाऱ्या ‘ट्वाइलाईट झोन’ म्हणजेच अंधाऱ्या क्षेत्रात हा जीव वावरतो. हा भाग अत्यंत अंधाऱ्या वातावरणाचा मानला जातो..