पाणीकपातीबाबत प्रशासन कठोर निर्णयाच्या तयारीत. Water to be supplied once every 7 days after Diwali! नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात झालेला अत्यल्प पाऊस, दिवसेंदिवस भूगर्भातील पाणी पातळीत होत असलेली प्रचंड घट आणि पिण्यायोग्य उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता जिल्हा व मनपा प्रशासन पाणी पुरवठ्याबाबत कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. दिवाळीनंतर शहरवासीयांना ७ दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याची माहिती आता समोर आली आहे..Nanded|वनचौकीसमोरच सागवान झाडांची कत्तल; वनसंपत्तीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर .