Jayant Patil And Gopichand Padalkar Sangli Marathi News: गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील काल एकाच व्यासपीठावर होते. या कार्यक्रमातच जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकरांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक रंगली. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि जयंत पाटील काल एकाच व्यासपीठावर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात इतिहासाची आठवण करून देत जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना खडेबोल सुनावले.