Chhatrapati Sambhajinagar: अपहरण करून तरुणाचे पाय दगडाने ठेचले आणि शरीरात स्क्रू ड्रायव्हर खुपसून त्याची हत्या करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीतील जुन्या वादातून एका तरुणाला अत्यंत अमानुषपणे संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. घरातून अपहरण (Chhatrapati Sambhajinagar) करून तरुणाचे पाय दगडाने ठेचले आणि शरीरात स्क्रू ड्रायव्हर खुपसून त्याची हत्या (Chhatrapati Sambhajinagar) करण्यात आली.