आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो! कोल्हापूर : कोल्हापुरातील गोकुळ सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीनंतर नियमातील बदलावरून घडामोडींना वेग आला आगे. राज्य सरकारने गोकुळमध्ये पाच संचालक नामनिर्देशित करण्याचा निर्णय घेतला.