Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आतापर्यंत तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे आता उर्वरित १८ संचालकपदासाठी ३०९ उमेदवा. त्यामुळे आता उर्वरित १८ संचालकपदासाठी ३०९ उमेदवार रिंगणात आहेत. माघारीसाठी १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत असून बुधवारपर्यंत एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही. .१८ नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, तसेच चिन्हवाटप होईल.