अभिनेत्री माही विज हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. सध्या ती बिग बॉस 20 मध्ये सहभागी झाली. विशेष म्हणजे माही तूफान चर्चेत आहे. माही विज ही बिग बॉसच्या घरात चांगलीच रडताना दिसत आहे. बिग बॉस 20 चांगलेच रंगात आले. 2 महिन्यांपासून बिग बॉसच्या घरात सदस्य आहेत. त्यांच्या कुटुंबियांसोबत त्यांचा कोणाताही संपर्क नाही. त्यातच आता दिवाळीनिमित्त आपल्या घरच्यांचा आवाज ऐकण्याची संधी त्यांना मिळाली. तब्बल दोन महिन्यानंतर ते घरच्यांचा आवाज ऐकतील.