कोल्हापूर : दुधाच्या फॅटप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या उसाच्या रिकव्हरीप्रमाणे दर द्या, सरासरी रिकव्हरीची पद्धत बंद करा, साखर उद्योगाबाबत असणाऱ्या कायद्या. नीती आयोगाचे माजी अध्यक्ष रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या समितीने बुधवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी, पुणे येथे राज्यातील संघटनांकडून साखर उद्योगातील अडचणी जाणून घेतल्या..जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, शिवसेना शेतकरी सेनेचे प्रा.