Raju Shetti protest updates, highway blockade, and Kolhapur-Sangli-Satara bandh warning; Follow Divya Marathi Latest Updates. ऊसाला प्रति टन ४५०० रुपये पहिला हप्ता मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन आता निर्णायक वळणावर पोहोचले आहे. आज जर तोडगा निघाला नाही, तर उद्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीनही जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्याची मोठी घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे.