कोल्हापूर : कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक असा विविधांगी वारसा असणार्या कोल्हापूरचा झेंडा पुढील पिढ्यांनी संपूर्ण विश्वात नाचवावा, असे प्रति. हॉटेल सयाजी येथे आयोजित ‘ब्रँड कोल्हापूर’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. वसंतराव मोरे यांचा ‘ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव’ पुरस्कार देऊन आमदार सतेज पाटील आणि डॉ. विश्वास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पाटील म्हणाले, छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रेरणेने कोल्हापुरात विविध क्षेत्रांत रत्नांची खाण निर्माण झाली आहे.