मुंबई : दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावरील बंदी कायम आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेचे नियम राज्यातही लागू करण्याबाबत. नीला गोखले यांच्या खंडपीठाने १३ पानी आदेशात सर्वोच्च न्यायालयाच्या २९ ऑक्टोबरच्या आदेशाचा संदर्भ दिला. दिल्ली परिसरात केवळ हरित फटाके फोडण्यास सकाळी ६ ते ७ आणि रात्री ८ ते १० या वेळेत परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातही अशा नियमांचा विचार करण्याची सूचना न्यायालयाने केली..