#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics America Election : अमेरिकेत डेमोक्रॅट्सचे तुफान; प्रतिनिधीगृहात २३८ जागांसह दणदणीत बहुमत! अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात डेमोक्रेटीक पक्षाला २३८ जागा आतापर्यंत ४३५ पैकी ३८५ जागांचे निकाल जाहीर, ५० बाकी ट्रम्प यांच्या रिपब्लिक पार्टीला आतापर्यंत १४७ च जागा सिनेटमध्येही डेमोक्रेटीक पक्षाला ५४ तर रिपब्लिक पार्टीला ४४ जागा सिनेटच्या दोन जागांची मतमोजणी अजूनही सुरुच ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India.