नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मुळे रा. आगामी मार्चअखेर राज्यातील १०० टक्के कृषिपंपांना सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी व्यक्त केला..