गोविंदराव : शामराव, बायकोचं ऐकलं की खरंच संसार सुखी होतो?शामराव : छे! संसारात काही गोष्टी ऐकाव्या लागतात, काही ऐकूनही न ऐकल्यासारख्या कराव्या लागतात आणि काही गो. म्हणजे तू ही असाच संसार करतोस तर! पण आता एका सुखी संसारात घटस्फोटाची ठिणगी पडलीय म्हणे! ऐंशी वर्षांच्या आजींनी आपल्या ८४ वर्षांच्या नवऱ्याविरुद्ध घटस्फोटाचा अर्ज दाखल केला म्हणे! पण कारण काय?गोविंदराव : नवरेबुवा गेली अनेक वर्षे बहिरेपणाचे सोंग घेऊन राहत होते.