#abpमाझा #abpmajhalive #KishoriPednekar #ShivSenaUBT #BMCAdministration Kishori Pednekar Mumbai : कोर्टच न्याय देणार तर सभागृह कशाला?; पालिकेच्या कारभारावर संताप ABP Majha LIVE : बोरिवलीतील अतिक्रमाणावरून सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिका प्रशासनाला फटकारल्यानंतर आणि आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह अधिकाऱ्यांचे वेतन रोखण्याचे आदेश दिल्यानंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. "देशातील पहिल्या क्रमांकाच्या महापालिकेवर न्यायालयाच्या माध्यमातून अशी नामुष्की ओढवणे अत्यंत लांच्छनास्पद आहे," असे त्या म्हणाल्या.