Discover the shocking details behind the controversial selections in the Jalgaon school yoga competition. Dr. Anita Patil's complaints about unethical practices have raised crucial questions about sports integrity. Click to learn more! शालेय मनपा योग स्पर्धेत नियमबाह्य निवड (उपशीर्षक) डॉ. अनिता पाटील यांची क्रीडा आयुक्तांकडे तक्रार; अपात्र खेळाडूंनी बाद करण्याची मागणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ४ : जळगावात नुकत्याच झालेल्या शालेय मनपास्तरीय योगासन स्पर्धेत नियमबाह्य पद्धतीने खेळाडूंची निवड करण्यात आली.