In the face of a severe drought, government urges banks and microfinance companies to refrain from aggressive debt collection, ensuring farmers receive the support they need instead of added stress. दुष्काळाच्या संकटात कर्जवसुलीचा तगादा नको अन्यथा कायदेशीर कारवाई, जिल्हा प्रशासनाचा इशारा सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता.४ : सध्याच्या दुष्काळी कठीण परिस्थितीत कर्जवसुलीचा तगादा लावून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर देऊ नका, असे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.