आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या अनेकांना जाणवते. केसांचा नैसर्गिक काळेपणा टिकवण्यासाठी बाजारातील हेअर डायरऐवजीतुम्ही घरगुती उपायांचा वापर करू शकता. जाणून घ्या, पांढऱ्या केसांची समस्या कमी करण्यासाठी कोणता हेअर मास्क वापरता येईल. Hair Mask: आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या अनेकांना जाणवते. आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः तरुण मुला-मुलींना या समस्येचा सामना करावा लागत आहे.